namo shetkari yojana : 6 वा हप्ता वितरणाची तारीख ठरली

20250328 223458

namo shetkari yojana : नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हफ्त्याचे यशवंत वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये या प्रमाणात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वितरित केला जातो. बऱ्याच दिवसापासून सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती. शासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सहाव्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही …

Read more

organic farming: सेंद्रिय शेती साठी शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून अनुदान; 12 कोटी रुपयांची अनुदान वाटपाला मंजुरी.

organic farming

organic farming राज्य सरकारकडून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी गटांना अनुदान वाटप करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य शासनाने सेंद्रिय शेती आणि विषमुक्त शेती या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबवण्यास मंजुरी दिली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेसाठी 2017-28 पर्यंत मुदतवाढ …

Read more

baliraja mofat vij yojana: शेती पंपाला पुढील पाच वर्षे मिळणार मोफत वीज. सरकारने केली मोठी घोषणा… 14,760 कोटींचा निधी मंजूर.

baliraja mofat vij yojana

baliraja mofat vij yojana : मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली. ही योजना आता सुरूच राहणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनांसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी मंजूर केला आहे. मंजूर केलेला निधी महावितरण कंपनीला वितरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने …

Read more

मुंबई महानगर पालिका मध्ये 620 जागा भारती ; nmmc job vacancy 2025

nmmc job vacancy 2025

nmmc job vacancy 2025    नमस्कार  मित्रांनो (nmmc job vacancy 2025) मुंबई महानगर पालिका अंतर्गत 620 जागांसाठी भरती निघालेली आहे.मुंबई महानगर पालिका . भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 620 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये …

Read more

harbhara bajarbhav: हरभऱ्याच्या दरात सुधारणा: जंबू हरभऱ्याला मिळतो सर्वाधिक दर..

harbhara bajarbhav

harbhara bajarbhav महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये 27 मार्च 2025 रोजी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याची पहायला मिळाले. राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण 12910 क्विंटल हरभरा मालाची आवक झाली. या बाजार समितीला आलेल्या हरभरा मालाला सरासरी 5630 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात दर मिळाला आहे. हरभऱ्याच्या विविध जातीनुसार दरामध्ये तफावत दिसून आली. यामध्ये हरभऱ्यात प्रसिद्ध असणारी जंबू …

Read more

Aple sarkar seva kendra आपले सरकार सेवा केंद्र संख्या दुप्पट होणार: दर देखिल वाढले

Aple sarkar seva kendra

Aple sarkar seva kendra: महाराष्ट्र राज्यात वेगाने डिजिटायलेशन करता यावे आणि ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने. राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राचे जाळे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्या बाबतची माहिती राज्याचे माहिती व …

Read more

Caller name presentation: कॉल आल्यावर आता दिसणार आधार कार्ड वरील खरे नाव. वापरकर्त्यांसाठी येणार नवीन फीचर.

Caller name presentation

Caller name presentation आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि मोबाईल कॉल हे अत्यंत महत्त्वाची गरज झालेली आहे. मोबाईल वापर कर्त्यांना विविध कामासाठी मोबाईलचा उपयोग आवश्यक लागतो. यातच प्रामुख्याने मोबाईलचा वापर फोन कॉल करणे आणि फोन कॉल स्वीकारणे यासाठी देखील महत्त्वाचा आहे. या मोबाईल वापर करण्यासाठी सरकारकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आले आहे. या नवीन नियमावलीनुसार …

Read more

upi server down; कोट्यावधी लोकांचे पेमेंट अडकण्याचे कारण काय? Npci ने दिली माहिती.

upi server down

upi server down बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी यूपीआयचे व्यवहार बिघडल्यामुळे अनेक युपीआय धारकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. याबाबत अनेक वापरकर्त्यांनी तक्रार देखील सादर केली आहे. वापरकर्त्यांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. यूपीआय सर्वर का डाऊन होते? आणि वापरकर्त्यांचे कोट्यावधी रुपये का अडकले याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन सिस्टमने संपूर्ण माहिती दिली आहे. आज …

Read more