Nagpur Mahakosh Bharti 2025
नमस्कार मित्रांनो (Nagpur Mahakosh Bharti 2025) नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 56 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
या जागा विविध पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 56 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
भरती विभाग : Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025
पदांचे नाव :
- कनिष्ठ लेखापाल
पदांची संख्या : एकूण 56
- कनिष्ठ लेखापाल 56 पदे
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : 10 जानेवारी 2025 पासून सुरु होणार.
शेवट तारीख : 9 फेब्रुवारी 2025
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट :
19 ते 38 वर्ष [एससी एसटी, अनाथ 5 वर्षे सूट, ]
नोकरी ठिकाण : नागपूर विभागातील जिल्हे (नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा)
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 1000 रुपये शुल्क व एसी /एसटी आणि महिला 900 रुपये शुल्क. माजी सैनिक शुल्क नाही.
Nagpur Mahakosh Bharti 2025 शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://mahakosh.maharashtra.gov.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा
1 thought on “Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती.”